अर्थ : आवर किंवा नियंत्रण नसलेला.
उदाहरणे :
त्यांनी ह्या शाळेसाठी सढळ हाताने देणगी दिली.
समानार्थी : सढळ
अर्थ : जो गोपनीय नाही असा.
उदाहरणे :
त्या प्रकट चर्चेतून अनेक मुद्दे लोकांसमोर आले.
समानार्थी : प्रकट
अर्थ : ज्यात कोणत्याही प्रकारची बाधा, अडचण किंवा अडवणूक नाही असा.
उदाहरणे :
मोकळ्या हवेत फिरणे स्वास्थ्यप्रद असते.
समानार्थी : मोकळा
खुला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khulaa samanarthi shabd in Marathi.